हा बाजार आठवड्यातून एकदा बुधवारी मुख्य बाजार समिती पाथर्डी च्या आवारात भरवला जातो. या दिवशी मोठ्या प्रमाणात शेळ्या/ मेंढ्या ची आवक असते व या साठी बाहेरील राज्यातील व्यापारी मोठ्या प्रमाणात खरेदी/विक्री साठी येतात व हा बाजार- बाजार समिती पाथर्डी यांच्या नियंत्रणाखाली चालतो.