बाजार विभाग

मुख्य बाजार आवार – पाथर्डी विभाग

मुख्य बाजार समिती पाथर्डी च्या अंतर्गत खालील मुख्य बाजार उपबाजार विभाग नियंत्रित केले जातात ,भुसार मार्केट,कांदा,मार्केट,जनावरे बाजार,शेळ्या/मेंढ्या बाजार.

मार्केटची नावे वारांची नावे
भुसार मार्केट मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार
कांदा मार्केट बुधवार, रविवार
जनावरे बाजार बुधवार
शेळ्या/मेंढ्या बाजार बुधवार
उस विक्री मार्केट बुधवार

उप बाजार – तिसगाव विभाग

मार्केटची नावे वारांची नावे
कांदा मार्केट शुक्रवार ,मंगळवार,रविवार
भुसार मार्केट गुरवार
उस विक्री मार्केट मंगळवार ,बुधवार ,
गुरुवार ,शुक्रवार ,रविवार

उप बाजार आवार- खरवंडी कासार विभाग

मार्केटची नावे वारांची नावे
भुसार मार्केट रविवार

उप बाजार –टाकळी मानूर विभाग

मार्केटची नावे वारांची नावे
भुसार मार्केट गुरवार